
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रवासी सुविधांबाबत क्षेत्रीय रेल्वे प्रबंधका कडून यशस्वी कोणताही तोडगा प्रत्यक्षात लेखी न मिळाल्यामुळेआज असलेली बैठक निष्कळ ठरली असून आज स्वातंत्रदिनी प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेले उपोषण होणार आहे तरी जिल्ह्यातील प्रवासी संघटना व रेल्वे प्रवाशी प्रेमानी उपस्थित राहावे असे आवाहनरेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी केले आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समिती व क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग नगरी येथील विश्रामगृहात आयोजित उपोषण बाबत समन्वय बैठक पार पडलीयावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश बावस्कर क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रवींद्र कांबळे वाहतूक प्रबंधक शैलेश आंबर्डेकरजिल्हा समन्वयक नंदनवेंगुर्लेकर सिंधुदुर्ग स्टेशनप्रवासी संघटनेचे अध्यक्ष शुभम परबसहसचिव अजय मयेकर साई आंबेडकर संतोष राणेपोलीस निरीक्षक राजेश सुरवाडे बाळासाहेब बोर्डेकर स्वप्निल गावडेपरशुराम परब राजन परब किशोर जैतापकर संजय वालावलकर पंडितराव राणे रूपाली पाटील आदींसह उपस्थित होते
प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत करू नजिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत उद्या 15 ऑगस्ट रोजी उपोषण आयोजित केले आहे याबाबत झालेल्या चर्चेत क्षेत्रीय प्रबंधक कांबळे यांनी कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी 278 गाड्या सोडण्यात आले आहेत रेल्वेच्या प्रत्येक स्थानकाच्या समस्या व प्रश्न याबाबत शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासन यांच्या माध्यमातून सर्वकर्षक करारकरण्यात आला आहे त्या दृष्टीने खारेपाटण ते मडुरे पर्यंत स्टेशनचे रस्ते आणि सुविधा हाती घेण्यात येणार आहेत यावर रेल्वे प्रशासन रेल्वे मार्गातील बाथरूम टॉयलेट सह शेड उभारणी बाबत काम करण्यास देत नाही त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास होतो काही स्टेशनवर तर सरपटणाऱ्या जनावरांचाही उपद्रव वाढला आहे अशा अनेक समस्या मांडल्या रेल्वे प्रशासनाने याबाबत रेल्वे बोर्डाकडे सिंधुदुर्गातून जाणाऱ्या गाड्यांना जलद थांबा किंवा बंद झाला तर पीआरो सिस्टीम प्रत्येक स्टेशनवर कोटासावंतवाडीतील टर्मिनल सिंधुदुर्ग हे जिल्हा मुख्यालयाचे टेशन असून या स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा अशा महत्त्वाच्या प्रश्नाबाबत रेल्वे बोर्डाची बैठक बोलावून त्यामध्ये जिल्हा समन्वय समितीला निमंत्रित करावे व तसा प्रस्ताव आपण प्रबंधक म्हणून पाठवून त्याची प्रत आम्हाला द्यावी जेणेकरून खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि रेल्वेच्या प्रमुख अधिकारी रेल्वे मंत्र्यांशीबोलणे शक्य होईलगेल्या पंचवीस वर्षात रेल्वे प्रवाशांबाबतअनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले असते तर आज खाजगी प्रवासी बस वाहतुकीकडे लोटला नसता रेल्वे मध्ये वाढती गर्दी अनेक प्रवाशांना जीवघेणी ठरत आहे याबाबत दिलेल्या पत्राची दखल घ्यावी अपंगांच्या दृष्टीने प्रत्येक रेल्वेमध्ये अपंग डबा व पोलीस असावा अपंगांच्या सुविधा आणि सवलती मिळाव्यात अशा अनेक मुद्द्यावर चर्चा झाली परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व स्टेशनच्या अध्यक्षांनी याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्हाला यापुढे योग्य तो उपोषण व अन्य मार्ग पत्करावा लागेल असा इशाराच दिला परंतु यावर क्षेत्रीय प्रबंधक रवींद्र कांबळे यांनी माझ्या अख्यारीत येणाऱ्या शौचालय सुविधा लाईट रस्ता स्टेट लाईट रस्त्यांची झाडी या सुविधा बाबत आठ ते दहा दिवसात तात्काळ सुधारणा करण्यात येईलतसेचरेल्वे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या हत्यारित नवीन गाड्या थांबे प्लॅटफॉर्म निवारा शेड वरओहोळ ब्रिज वाय-फाय सुविधा सुलभ शौचालय पी आर एस सिस्टिम सुविधा गरजांबाबत प्रस्ताव पाठविला जाईल असे सांगितले परंतु यावर लेखी आश्वासनन दिल्यामुळआजची बैठक निष्फळ ठरली आहे त्यामुळे उद्या रेल्वे प्रवासी समन्वय समितीने आयोजित केलेले उपोषण होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बावस्कर यांनी सांगितले