वैभववाडी : करुळ घाटात रविवारी रात्री उशिरा दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. सध्या या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. दरड हटविण्याचे काम सुरू आहे.