तुळस काजरमळीतील संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन !

मनिष दळवी यांची उपस्थिती
Edited by: दिपेश परब
Published on: March 13, 2024 11:53 AM
views 206  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तुळस काजरमळी येथे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या संरक्षण भिंत बांधणे रक्कम रु १ कोटी ९ लाख ८७ हजार ७०० या विकास कामाचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते  करण्यात आले. 

    यावेळी तुळस सरपंच रश्मी परब, भाजप तालुका अध्यक्ष सुहास गवडळकर, महिला तालुका अध्यक्षा सुजाता पडवळ, उपसरपंच सचिन नाईक, सदस्य जयवंत तुळसकर, सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, रामचंद्र परब, संजय परब, विनय गोरे, मकरंद परब, नामदेव सावंत, विलास नार्वेकर, निळकंठ सावंत, गोट्या सावंत, भारती सावंत, आनंद धरणे, सुशील परब, सुधीर भगत, नितीन कोचरेकर, प्रल्हाद राणे, पांडू ठुंबरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.