
वैभववाडी : शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत नगरपंचायतीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. स्टाॅल हटविण्याची कारवाई आज केली जाण्याची शक्यता आहे. नगरपंचायतीने याकरिता पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. स्टाॅलधारक जमा होण्यास सुरुवात झाले आहेत. वातावरण चिघळण्याची दाट शक्यता आहे.