BIG BREAKING | आफ्रीन करोल यांनी दिला नगराध्यक्षपदाचा राजीनामा

हे आहे कारण
Edited by: भरत केसरकर
Published on: May 22, 2023 17:25 PM
views 86  views

कुडाळ : अखेर कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी दिला नगराध्यक्ष पदाचा राजीनामा // १४ मे रोजी पक्षाने ठरवल्याप्रमाणे संपला होता सव्वा वर्षाचा कालावधी // आता काँग्रेस कडून अक्षता खटावकर या असणार नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार //नगराध्यक्ष पदाची निवडणूक होईपर्यंत उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्याकडे राहणार नगराध्यक्ष पदाचा पदभार // जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केला नगराध्यक्ष पदाचा राजीनामा // काँग्रेसचे जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी होते उपस्थित // राजकीय घडामोडींना वेग // भाजपचा राजकीय घडामोडीकडे लक्ष्य // सव्वा सव्वा वर्षाचा फाॅरमुला // अक्षता खटावकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार//