SSC RESULT 2023 ; नेमळे हायस्कूलचा 98.33 टक्के

Edited by: विनायक गावस
Published on: June 02, 2023 15:35 PM
views 71  views

सावंतवाडी : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे चा SSC निकाल 98.33 टक्के एवढा लागला‌.

यात प्रथम क्रमांक विष्णू सोनू करमळकरनं 91.80 टक्के गुण मिळवत प्राप्त केला. द्वितीय देवश्री जयवंत वेंगुर्लेकर-91 टक्के तर

तृतीय-अमोल सुरेश नाईक -88.80 टक्के गुण मिळवत तर चतुर्थ-सुहानी बाळकृष्ण परब 88.20 टक्के, पंचम -नेहा राजन नाईक -87.40 टक्के गुण मिळवत प्राप्त केला.