
वेंगुर्ला : विशाल परब आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल करत आहेत उमेदवारी अर्ज // सावंतवाडी विधानभेसाठी दाखल करताहेत उमेदवारी अर्ज // सावंतवाडी येथील जगन्नाथ भोसले उद्यान येथे विशाल परब समर्थकांची मोठी गर्दी // थोड्याच वेळात सभास्थळी दाखल होणार विशाल परब // आपल्या समर्थकांना करणार संबोधित // यानंतर भव्य रॅली काढत दाखल करणार उमेदवारी अर्ज //