About US

कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद लाईव्ह. कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.


Along with the fascinating nature of Konkan, the food culture that fascinates the world, the tradition of folk art, now Konkan has become known all over the world with Konkansaad Live. Keeping the traditional reflection of Konkan, Providing 24 x 7 latest updates in Konkan and becoming a global brand of new Konkan, the Kokansaad live has become an integral part of the progressive movement of Konkan today.