५ वाजेपर्यंत सावंतवाडीत सर्वाधिक मतदान

Edited by: विनायक गांवस
Published on: May 07, 2024 12:36 PM
views 191  views

सावंतवाडी : लोकसभा निवडणुक २०२४ मतदानाला सुरूवात //  सावंतवाडीत ६०.०३ % मतदान // लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३.७५ % मतदान // मतदान केंद्रावर मतदारांची वर्दळ // बजावला मतादानाचा अधिकार // महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत// नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात // 308 मतदान केंद्रांवर होणार मतदान //  मतदारसंघात एकूण २,२४,४२१ मतदार // 85 वर्षावरील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण  // पोस्टल लोकांचे व ८५ वर्षावरील मतदारांचे  सावंतवाडीत सर्वाधिक 95 टक्के मतदान //