सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्यांचा अजित पवारांना पाठिंबा

Edited by: भरत केसरकर
Published on: July 05, 2023 16:55 PM
views 566  views

कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या समवेत अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.यावेळी प्रफुल्ल सुद्रिक,

 बंटी परब,भाई गावडे,बाळा सातार्डेकर, डाॅ.अभिनंदन मालंडकर,सरफराज नाईक,राजेश पाताडे,अॅड.भरत गावकर,मकरंद परब,हार्दिक शिगले,सर्वेक्ष पावसकर,प्रभाकर चव्हाण,श्रीकृष्ण घाडीगावकर,लक्ष्मण घाडीगावकर,संतोष मुरकट,सत्यवान परब,वैभव रावराणे,राजू धारपवार,प्रसाद कोठावळे,अमित गुरव,रोहन पाताडे,किशोर घाडीगावकर,हर्षद बेग,वैभव मुरकट,गणेश दळवी,रमेश सुद्रिक,रूजाय फर्नांडिस,मंदार घाडीगावकर,विकास दळवी,बाळा भोगले,चंद्रशेखर चव्हाण,सुधाकर कर्ले,लक्ष्मीकांत तावडे,भावना तावडे,साक्षी परब,मयुर दळवी,दिपक भोगले,प्रकाश नाईक,विष्णू परब आदी उपस्थित होते.