
वैभववाडी : कुसूर खडकवाडी येथील वसंत बाळाजी साळुंखे (वय८५) यांचं अल्पक्षा आजाराने शनिवारी सायंकाळी राहत्या घरी निधन झाले. आज (ता.२९) सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, दोन मुली, सुना,जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. सुमो गाडी व्यावसायिक विनय साळुंखे यांचे ते वडील होत.