
मालवण : शिवसेना ठाकरे गटाची शिवसन्मान यात्रा // आमदार वैभव नाईक यांचं भाषण // शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील मालवणात // आज महिना झाला तरी पोलीस आरोपी पर्यंत पोहचू शकले नाही // ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची नावे उघड व्हायला हवी // आमदार वैभव नाईक