पनवेलमधील दहा पैकी दहा ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर ; भाजपकडे सहा ग्रामपंचायती

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 20, 2022 16:15 PM
views 299  views

रायगड :जिल्ह्यातील  पनवेल तालुक्यातील आतापर्यंत अशी आहे स्थिती -

दहा पैकी दहा ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर 

भाजपकडे सहा ग्रामपंचायती 

शेतकरी कामगार पक्षाचा दोन जागांवर विजय 

ठाकरे गटाचाही दोन जागांवर विजय