नाधवडेत थोड्याच वेळात होणार 'जाणता राजा' नाटकाला प्रारंभ

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 18, 2024 12:44 PM
views 257  views

वैभववाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त वैभववाडी येथील नाधवडे येथे होतोय जाणता राजा नाटक // थोड्याच वेळात होणार नाटकाला प्रारंभ // १५० कलाकारांचा यामध्ये आहे सहभाग // थेट नाटक पाहण्याची संधी // १०हजार जणांना एकाच वेळी पाहता येणार नाटक //