वैभववाडी : भुईबावडा घाटात माल वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने घाट मार्गातील वाहतूक खोळंबली आहे.अनेक वाहने घाटात अडकली आहेत.ही घटना आज सायंकाळी घडली.वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.