देवगड : मिठबाव वरची लोकेवाडी येथील अंजली दाजी लोके वय ८६ यांचे सोमवारी २ डिसेंबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, विवाहित मुलगी असा परिवार आहे. मिठबाव येथील मोबाईल वडापाव सेंटरचे मालक गणेश लोके यांच्या त्या मातोश्री होत.