
कुडाळ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखा कुडाळ येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेस पुष्पहार घालून साजरी करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, बबन बोभाटे, प्रसाद कुडाळकर, सतीश कुडाळकर, संदीप माडेश्वर, बाबी गुरव, मंदार नाईक, गुरु गडक , तुळसुलकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.