निवृत्त वीज कर्मचारी ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० जूनला

Edited by:
Published on: June 15, 2025 17:58 PM
views 40  views

सावंतवाडी : निवृत्त वीज कर्मचारी ज्येष्ठ नागरिक संघ सांगेलीची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० जून २०२५ रोजी संघाच्या सांगेली येथील कार्यालयात दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेस सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.