
कुडाळ : आमदार वैभव नाईक आज दाखल करणार उमेदवारी अर्ज // उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होतेय सभा // राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिलाध्यक्ष अमित सामंत यांचं भाषण // निष्ठा कशी असावी हे वैभव नाईक यांनी महाराष्ट्राला दाखवून दिली // गद्दारीचा बदला घेण्याची वेळ आली आहे // उद्धव ठाकरे, शरद पवार यांनाही दगा दिला // सर्वसामान्य जनता हे विसरली नाही // कुडाळ मालवणची जनता सुद्धा या गद्दारीला वैभव नाईक यांना निवडून देऊन उत्तर देईल // अमित सामंत //