
सावंतवाडी : सोनुर्ली ग्रामपंचायत निवडणूक गाव विकास पॅनेलनेन लढविली जात आहे येथे कुठल्याही पक्षाच लेबल नाही. गावचा विकास समोर ठेऊन ही निवडणूक लढविली जात आहे. माऊली गाव विकास पक्ष मानून आम्ही रणांगणात उतरलो आहोत. असे पॅनलच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.