अक्षय तृतीया - ईदची खरेदी करताय ? ; महालक्ष्मी तथास्तुची मेगा ऑफर

Edited by: जुईली पांगम
Published on: April 22, 2023 14:59 PM
views 196  views

सावंतवाडी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आणि ईद सण एकाच दिवशी आल्याने दुग्धशर्करा योग जुळून आलाय. आजच्या शुभदिनी खरेदी करायच्या विचारात असाल तर सावंतवाडीतील महालक्ष्मी तथास्तुची मेगा ऑफर सुरु आहे. आजच्या दिवशी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी लॉयल्टी डिस्काऊंट कार्ड फ्री मिळणार आहे. त्यामुळे मनसोक्त खरेदीचा आनंद लुटू शकता. हि ऑफर आजच्यासाठी असल्याने वेळ अजिबात दवडू नका. 

हिंदू धर्मात महत्वाचा मनाला जाणारा शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आणि मुस्लीम धर्मियांचा रमजान सण एकाच दिवशी आल्याने  दुग्धशर्करा योग जुळून आलाय. आजच्या शुभमुहूर्तावर खरेदी करण्याची प्रथा आहे. तुम्हीही खरेदी करण्याच्या विचारात असाल ? तर आता बजेटची चिंता सोडा आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा. कारण सावंतवाडीतील महालक्ष्मी तथास्तुची मेगा ऑफर सुरु आहे. आजच्या दिवशी खरेदी करणाऱ्या  ग्राहकांसाठी महालक्ष्मी तथास्तुचं लॉयल्टी डिस्काऊंट कार्ड फ्री मिळणार आहे. त्यातच हे कार्ड असलेल्यांना खरेदीवर भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे. 

 या लॉयल्टी डिस्काऊंट कार्डवर भरघोस डिस्काऊंट आणि लॉयल्टी पॉईंट् अगदी लाईफटाईम मिळणार आहे. प्रत्येक 100 रु. च्या खरेदीवर 2 पॉईंट्स मिळणार असून 100 पॉईंट्सच्या खरेदीवर 200 रु. ची कोणतीही वस्तू फ्री, 200 पॉईंट्सच्या खरेदीवर 400 रु. ची कोणतीही वस्तू फ्री, 400 पॉईंट्सच्या खरेदीवर 800 रु. ची कोणतीही वस्तू फ्री, 600 पॉईंट्सच्या खरेदीवर 1200 रु. ची कोणतीही वस्तू फ्री, 800 पॉईंट्सच्या खरेदीवर 1600 रु. ची कोणतीही वस्तू फ्री, 1000 पॉईंट्सच्या खरेदीवर 2000 रु. ची कोणतीही वस्तू फ्री मिळणार आहे.

अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू तुम्हाला एकाच छताखाली महालक्ष्मी तथास्तुमुळे उपलब्ध झाल्यात. गारमेंटस, फुटवेअर, न्यू बोर्न बेबी आयटम्स, बेबी केअर, टॉयस, गिफ्ट आयटम्स, किचन वेअर, लेडीज आणि मेन्स गारमेंटस आणि फुटवेअर तच्सोबत लहान मुलांसाठी कपड्यांपासून ते मनोरंजनासाठी बरेच काही उपलब्ध आहे. त्यात लग्नसराईसुरु असल्याने वधूवरांसाठी वेडिंग क्लॉथस् उपलब्ध, लग्न जत्त्याच, आहेराचे सामान उपलब्ध करून देण्यात आल्यात. 

महालक्ष्मी तथास्तुचं लॉयल्टी डिस्काऊंट कार्ड दोन्ही शाखेत चालणार असल्याने खरेदीची ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे. आजच्या दिवशी हि ऑफर चालू असल्याने महालक्ष्मी तथास्तु, आदित्य बिझनेस सेंटर, 2 रा आणि 3 रा मजला, गांधी चौक, सावंतवाडी इथं आजच भेट द्या. तसेच, कस्टमर केअर 9860259376, विनायक 7588448118 या नंबरवर संपर्क साधा.