राजा शिवाजी मित्र मंडळाच्यावतीने आंबेडकर जयंती साजरी साजरी

Edited by:
Published on: April 14, 2025 15:52 PM
views 85  views

सावंतवाडी : राजा शिवाजी मित्र मंडळाच्यावतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 

 याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सामाजिक कार्यकर्ते ॲड.अनिल निरवडेकर, नगरसेवक विलास जाधव, उमेश कोरगावकर, सुरेश भोकटे, दिपाली भालेकर, आनंद रासम, गेगरी डोंटस, रवींद्र राऊळ, रत्नाकर माळी, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, उपाध्यक्ष विजय पवार,सचिव दीपक सावंत, रवी जाधव, लक्ष्मण कदम, अरुण हनुस वाडकर,किशोर जाधव,उत्तम जाधव, ममता जाधव, नंदकिशोर जाधव,भारती जाधव, एकता जाधव, यश जाधव आदी उपस्थित होते.