इनरव्हील क्लब सावंतवाडीच्या लकी ड्रॉ स्पर्धेचा निकाल जाहीर

Edited by: विनायक गांवस
Published on: January 02, 2025 20:37 PM
views 107  views

सावंतवाडी : इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या लकी ड्रॉ स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे‌. सावंतवाडी मिनी महोत्सवा निमित्ताने हा लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता.

यात वॉशिंग मशीन 0307,  एलईडी टीव्ही 0787,  इलेक्ट्रीक शेगडी 1560, इस्त्री 0870 तर  किटली 1642 बक्षीसांचे या नंबरचे कुपन धारक ठरले आहेत. तसेच कुपन नंबर 0488, 0348, 0434,0112, 0076, 0477,0115, 1346, 0914,0859,0514,0660,0589,0536,0264,0543,0834,0997,0002,0805 हे स्पेशल गिफ्टचे लकी विजेते ठरले आहेत.