'पॉवर' येताच अजित पवारांचा धक्का ; जयंत पाटीलांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवलं

सुनील तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष
Edited by: जुईली पांगम
Published on: July 03, 2023 17:10 PM
views 477  views

मुंबई : बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रेस // जयंत पाटीलांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवलं // सुनील तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष //  प्रफुल्ल पटेलांची घोषणा // पुढील नियुक्तीचे तटकरे यांना अधिकार //