करुळ घाटात पुन्हा डोंगरचा भाग रस्त्यावर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 23, 2024 13:52 PM
views 453  views

वैभववाडी : करुळ घाटात आणखी एका डोंगराचा भाग रस्त्यावर // आज संध्याकाळी झाला प्रकार // या भागातील संरक्षण कठडा तुटला //आठवडा भरातील दुसरी घटना //