ते सगळे नगरसेवक आमचेच : संजू परब

सावंतवाडी भाजपात नाहीत दोन गट
Edited by: विनायक गावस
Published on: October 10, 2022 12:04 PM
views 475  views

सावंतवाडी : शहर भाजपात नाहीत दोन गट // कुणीही देऊ शकत निवेदन // ते सगळे नगरसेवक आमचेच // पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे दखल घेणारे मंत्री // त्यामुळे दिली निवेदन, केली मागणी // भाजप जिल्हा प्रवक्ते, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच वक्तव्य//