निलेश राणेंच्या प्रचारार्थ नीलम राणेंच्या उपस्थितीत महिला मेळावा

Edited by:
Published on: November 17, 2024 11:34 AM
views 155  views

मालवण : शिवसेना भाजपा महायुतीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्या उपस्थितीत महिला महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता कुंभारमाठ येथील अथर्व सभागृहात हा मेळावा होणार आहे. तरी मालवण तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महायुतीने केले आहे.