ते नरकासुर बनले कणकवली नागरिकांचे आकर्षण

कणकवलीत नरकासुर स्पर्धेचे आयोजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 24, 2022 13:33 PM
views 223  views

कणकवली शहरात दिवाळीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री नरकासुर स्पर्धेच्या निमित्ताने कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वच सर्व नरकासूर एका ठिकाणी  पाहायला मिळाले. यामुळे हे हलते फिरते नरकासुर कणकवलीकरांचे  आकर्षण ठरत होते.  हे नरकासुर बनवण्यासाठी  कणकवली शहरातील  बहुसंख्य मित्र मंडळानि खूप मेहनत घेतली होती.  

या नरकासुरांच्या कणकवली बाजारपेठेतून मिरवणूक देखील निघाल्या होत्या त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखणी चोख ठेवण्यात आला होता. स्वतः पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर हे रात्रीच्या वेळी पोलीस ग्रस्त घालत होते.