अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱे 2 टेम्पो ग्रामस्थांनी पकडले !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 10, 2023 11:24 AM
views 262  views

वैभववाडी : अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारे दोन टेम्पो हेत ग्रामस्थांनी दिले पकडून // दोन टेम्पो चालकासहीत पोलीसांच्या केले स्वाधीन // सोमवारी रात्री १०च्या दरम्यान झाली कारवाई // टेम्पो चालकांवर गुन्हा दाखल //