बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

Edited by:
Published on: July 04, 2025 16:37 PM
views 1533  views

कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण 


डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून "अ" दर्जा प्राप्त महाविद्यालये


बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू....!!!


1) गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.


कॉलेज कोड: 11165 

अभ्यासक्रम. 

कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture

प्रवेश क्षमता- 180

संपर्क : 9689552694 9421230915

9405071319

वेबसाईट:  www.gncamp.org


2) जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण. देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय


कॉलेज कोड: 11311

अभ्यासक्रम. 

कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture

प्रवेश क्षमता- 60

संपर्क : 8600879426  +917588868705

वेबसाईट : www.jwcagri.org


🌟🔴*कृषी प्रवेश प्रक्रियेचे अर्ज दाखल करण्यासाठी दिनांक 4जुलै 2025पासून सुरुवात झाली असून खालील संकेत स्थळावरती अर्ज दाखल करावे.

https://agri2025.mahacet.org/

🔴 टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील


🔴 फोटो वरील  इंस्टाग्राम कोड स्कॅन करून इंस्टाग्राम पेज पाहू शकता


🔴 अधिक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a