अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या कणकवली शहराध्यक्षपदी औदुंबर राणे

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 29, 2023 18:25 PM
views 73  views

कणकवली : अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या कणकवली शहराध्यक्षपदी औदुंबर राणे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष एस.टी.सावंत,तालुकाध्यक्ष सुशील सावंत यांच्या हस्ते देण्यात आले.


यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्षपदी लवू वारंग(कुडाळ), सचिवपदी एस.एल.सपकाळ ,माजी नगरसेवक अभय राणे,अविनाश राणे,सागर राणे ,ओंकार राणे , व्यकंटेश सावंत , आत्माराम राणे , दिगंबर सावंत , यश पालव , शिवशंकर पारगावकर , शुभम कलिंगण आदींसह मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते.