संदेश पारकरांचा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला

Edited by: संदीप देसाई
Published on: September 24, 2024 06:56 AM
views 564  views

दोडामार्ग : संदेश पारकरांचा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला // पोलिसांनी प्रवेशद्वारावर मोर्चा रोखल्याने पारकर आक्रमक // तहसीलदार आमच्याशी चर्चा करणार नाहीत तोपर्यंत हटणार नसल्याचा घेतला पवित्रा // पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्याशी केली बातचीत // तहसीलदार चर्चेसाठी केबिन सोडून पारकर यांचेशी चर्चेसाठी प्रवेशद्वारावर दाखल // प्रशासनाने १७ महिन्यापूर्वी दिलेल्या आश्वासनाच काय केलात ते सांगा // फोटो व प्रसारमाध्यमाची कात्रणे दाखवली पारकर यांनी तहसीलदार यांना //