अखेर शिक्षण विभागाचं कार्यालय नव्या जागेत स्थलांतरीत

कोकणसाद लाईव्हचा इपॅक्ट;
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 26, 2024 12:45 PM
views 149  views

वैभववाडी : कोकणसाद LIVE च्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग // गळती लागलेल शिक्षण विभागाचे कार्यालय नव्या जागेत केलं स्थलांतर // लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात शिक्षण विभागाचा चालणार कारभार // शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गळती लागल्याची कोकणसाद LIVE ने केली होती बातमी // या बातमीनंतर ठाकरे शिवसेनेने केले होते आंदोलन // या सा-या प्रकारानंतर शिक्षण विभागाचे ते कार्यालय नव्या जागेत केलं स्थलांतर //