यांना घरी पाठवा : गौरीशंकर खोत

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 17, 2024 17:26 PM
views 252  views

देवगड : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देवगडात // उपनेते गौरीशंकर खोत यांचं भाषण // बहीणीची आठवण दरदिवशी यायला हवी पण सत्ताधाऱ्यांना निवडणुकीपुरती होते // नितेश राणे धार्मिक तेढ निर्माण करतात // स्टेज बदललं की त्यांचं भाषण बदलत // ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती नाही // लोकसभेत उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या कंबरड्यात लाथ घातल्याने यांना आता धर्म आठवला // यांच्या सोबत गेलेला मुस्लिम देशभक्त // विरोधकांकडे गेला तो देशद्रोही // अशी यांची वृत्ती आहे // ३५वर्षे काहीच न करणा-यांना पुन्हा निवडून का द्यायचं? // छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही यांनी पैसे खाल्ले //इतके वर्षे सत्तेत असणा-यांनी एकही पर्यटनाचा व्यवसाय आणला नाही // तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आता परिवर्तन घडविणे गरजेचे //