
मुंबई : कोकणवासीयांसाठी अभिमानास्पद बातमी \\ प्रसिध्द उद्योजक तथा रत्नसिंधु योजनेचे राज्य सदस्य किरण सामंत यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड \\ या निवडीबददल किरण उर्फ भैय्या सामंत यांचं सर्व स्तरातुन होतंय अभिनंदन \\ कोकणच्या क्रीडा विश्वाला लाभला सोनेरी सन्मान \\