श्री गणेश एंटरप्राइजेसच्या स्पेशल ऑफर

Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 18:46 PM
views 165  views

सिंधुदुर्ग : सर्वप्रकारच्या कलर, ब्लॅक & व्हाईट झेरॉक्स मशीनची विक्री आणि दुरुस्ती सेवा ''श्री गणेश एंटरप्राइजेस" मध्ये अगदी माफक दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.


यात शिक्षणसंस्थांसाठी विशेष ऑफर असून नवीन तसेच सेकंडहॅण्ड झेरॉक्स मशीन खरेदीवर खास 'ऑफर' आहे.कोनिका मिनोल्टा, क्वॉनॉन, केओसेरा, शार्प कंपनीच्या झेरॉक्स मशीनचे अधिकृत विक्रेते असणार गणेश एंटरप्रायझेस होलसेल रेटमध्ये झेरॉक्स मशीनचे सर्व स्पेअर पार्टस, टोनर (शाई) कलर, ब्लॅक-व्हाईटमध्ये उपलब्ध करून दिलेत. गणेश एंटरप्रायझेसला २०२२-२३ चा ग्लोबल टुरिझम सुमित अवार्ड प्राप्त झालेला आहे. स्पायरल बाईडींग, लॅमिनेशन, टीशर्ट प्रिंटींग मशीन उपलब्ध असून AMC वार्षिक देखभाल दुरुस्तीच कॉन्ट्रॅक्ट घेतलं जाणार आहे. 

झेरॉक्स मशीन, विक्री, दुरुस्ती, स्पेअर पार्ट किंवा अन्य कोणत्याही सेवेसाठी आजच संपर्क साधा श्री.भरत सावंत

कंपनी सर्टीफाईड सर्व्हिस इंजिनियर, श्री गणेश एंटरप्राइजेस माणगांव-कुडाळ, सिंधुदुर्ग यांना संपर्कासाठी 9420401534, 8379909193 या नंबरवर फोन करा.