
कणकवली : एकाच व्यक्तीचा दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज \\ दोन्ही वेगवेगळ्या गावात एकाच नावाचे आहेत मतदान नोंदणी कार्ड \\ ओरोस येथील मतदान यादीत असलेल्या रुचिता चव्हाण यांनी भरले दोन ठिकाणी ग्रामपंचायतसाठी उमेदवारी अर्ज \\ ओरोस व नरडवे या दोन्ही ग्रामपंचायतीसाठी दाखल केलाय उमेदवारी अर्ज \\ सुनील जाधव यांनी घेतला आहे आक्षेप \\ मात्र तरी देखील अर्ज ठरले आहेत वैध \\ भक्ती भीमसेन पळसंबकर यांची ओरोस व पळसंब, दोन्ही गावांच्या मतदार यादीत आहे मतदार म्हणून नोंदणी \\ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा कोणताही आक्षेप नसल्यामुळे सुनील जाधव यांनी व्यक्त केली नाराजी \\