सेंट फ्रान्सिस झेवियरच्या फेस्ताला ओळखपत्र सक्तीचे..!  

Edited by:
Published on: November 17, 2023 19:48 PM
views 349  views

पणजी : गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियरच्या फेस्ताला भक्तांना आणि यात्रेकरूंना ओळखपत्र सक्तीचे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गोवा पोलिसांचा निर्णय. 3 डिसेंबर रोजी हे फेस्त दरवर्षी साजरे होते. देश, विदेशांतून लाखोंच्या संख्येने भाविक, पर्यटक आणि यात्रेकरू या फेस्ताला भेट देत असतात.