
कणकवली : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा कणकवलीत दाखल झाली. यावेळी अंधारे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, जिल्हाध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, युवासेना प्रमुख सुशांत नाईक, संदीप कदम, डी डी कदम, प्रकाश वाघेरकर, महानंदा चव्हाण, विठ्ठल चव्हाण, उत्तम पंडित, सिद्धार्थ जाधव हे उपस्थित होते
यावेळी सुषमा अंधारे यांनी सुजित जाधव यांचं त्यांच्या समाजकार्याबद्दल कौतुक केले व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.