
वैभववाडी : गावाहून मुंबईला जात असलेल्या महीलेचे १०तोळ्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविले// दिवा पॅसेंजर गाडीत चढत असताना चोरट्यांने मारला हात // महीलेच्या पर्समधील दागिने लांबविले // काल सकाळी १०.३०च्या दरम्यान वैभववाडी रेल्वे स्थानकात घडला प्रकार // गोविंद शंकर लाड (रा.कुरंगावणे लाडवाडी कणकवली ) यांनी आज पोलिसांत दिली फिर्याद // मंगळसूत्र -३२.४ग्रॅम, नेकलेस १२ग्रॅम,चेन१५ग्रॅम ब्रेसलेट.१२.३३ग्रॅम, अंगठी.२.७ग्रॅम ,कानपठ्या ४.५१ग्रॅम, माळ.१०.१२ग्रॅम,सोन्याची चैन५.३२ग्रॅम, पॅडल०.४९ग्रॅम, नथ१असा मुद्देमाल गेला चोरीला //चोरट्याचा शोध लावणं पोलीसांसमोर मोठं आव्हान//