१२ फेब्रुवारीला देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीतर्फे रक्तदान शिबिर

Edited by:
Published on: February 10, 2025 17:56 PM
views 157  views

देवगड : १२ फेब्रुवारी रोजी देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी सकाळी ९ ते १ या वेळात इंद्रप्रस्थ हॉल सातपायरी जामसंडे ता .देवगड या ठिकाणी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन प्रेसिडेंट रो. मनस्वी घारे, सेक्रेटरी रो. गौरव पारकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. प्रणय तेली, असिस्टंट गव्हर्नर रो. विद्याधर तायशेट्ये, ट्रेझरर रो. अनुश्री पारकर, इव्हेंट चेअरमन रो. दयानंद पाटील यांनी केले आहे. असे आव्हान रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मोबा.९४२३८८४२८२/८६०५१६८०८० या क्रमांकावर संपर्क साधावा.