आता सगळ्यांचा हिशोब घ्यायची वेळ : संजना घाडी

बहुमुल्य मत विकू नका
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 24, 2024 13:20 PM
views 351  views

वैभववाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची वैभववाडीत जाहीर सभा // उपनेत्या संजना घाडी यांचं भाषण // आमचं हिंदूत्व बेगड नाही // सर्वात मोठा अन्याय मोदी सरकारने महीलांवर केला // ३७० रुपयांचा सिलिंडर आता हजारांचा वर // आता पंतप्रधाना कसला हार पाठवायचा // हे सरकार व्यापारांच , उद्योगपतींचे आहे//कर जनतेकडून वसूल केला जातो // यातून जनतेची लूट // महाराष्ट्रातून सर्व उद्योग गुजरात // आपल्या मुलांना गुजरात पाठवायच नसेल तर महाविकास आघाडीला मत द्या // मतदानाच्या आदल्या दिवशी भाव ठरवले जातील // आपलं बहुमुल्य मत विकू नका // मोफत राशन हवं की शिक्षण // आता सगळ्यांचा हिशोब घ्यायची वेळ आली आहे //