
वैभववाडी : भुईबावडा घाटात २००फुट खोल दरीत चि-याचा ट्रक कोसळला//भुईबावड्यापासून ८किमी अंतरावर झाला अपघात//भुईबाबड्याहून गगनबावड्याच्या दिशेने निघाला होता ट्रक//चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कोसळला दरीत// पोलीस शैलैश कांबळे, संदीप राठोड व सह्याद्री जीव रक्षक टिम घटनास्थळी दाखल//ट्रकमध्ये एकजण अडकल्याची आहे शक्यता//