
सावंतवाडी : आंबोली बेळगाव मार्गांवर गेळे फाटा येथे येथे एर्टिगा कार आणि दुचाकी मध्ये अपघातात भीषण अपघात घडला. ही घटना सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकी वरील एक युवक या अपघातात जागीच ठार झाला आहे. तर दुचाकी वरील दुसरा युवक गंभीर असून त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलवण्यात आले आहे.