
कणकवली : उद्योजक कै.उत्तम धुमाळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार.१० मार्च ला सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत गणपती सान्यालगत श्री देवी चौंडेश्वरी मंगल कार्यालय येथे हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन मेहुल धुमाळे यांनी केले आहे.