गगनबावडा येथे आरामबसला अपघात | सुदैवाने अनर्थ टळला

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 12, 2023 15:18 PM
views 2007  views

वैभववाडी : करुळ घाटाच्या प्रारंभी गगनबावडा हद्दीत आरामबसला झाला अपघात // पुणे ते गोवा अशी निघाली होती आरामबस // चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गटारात कलंडली बस // पाच ते सहा प्रवाशांना झाली दुखापत // गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात जखमींना केले दाखल //वैभववाडी पोलीस व नायब तहसीलदार कुवळेकर घटनास्थळी दाखल //