सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांचे उच्चाकला परीक्षेत यश

Edited by: मनोज पवार
Published on: July 21, 2025 15:33 PM
views 49  views

चिपळूण : कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षेचा निकाल लागला आहे.

या परीक्षेत कलामहाविद्यालयालयीन स्थरावर मूलभूत अभ्यासक्रम या  विभागातील 

ज्योती पांचाळ -प्रथम,आदित्य सावरटकर व मिथिल अंगचेकर - द्वितीय, कुमारी. मुक्ती गडदे -तृतीय

कलाशिक्षक पदविका विभाग - सोनल घाणेकर -प्रथम, तन्वी गोरीवले -द्वितीय, श्रावणी कुळे -तृतीय

कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्ष - भूषण वेलये -प्रथम, साक्षी जाधव -द्वितीय, भार्वी गोरुले -तृतीय

रेखा व रंगकला विभाग इंटरमिजीएट - सौरभ साठे -प्रथम,  सिद्धार्थ भोवड -द्वितीय,चिन्मय वडपकर-तृतीय

रेखा व रंगकला विभाग डिप्लोमा - सुजल निवाते -प्रथम, तुळशी भुवड -द्वितीय,साक्षी रेवणे -तृतीय

शिल्प व प्रतिमानबंध कला विभाग इंटरमिजिएट-सार्थक आदवडे-प्रथम, भूषण थवी-द्वितीय, पंकज सुतार-तृतीय

शिल्प व प्रतिमानबंध कला विभाग डिप्लोमा-विशाल मसणे-प्रथम, स्वयम वर्दम-द्वितीय, ईशान खातू-तृतीय 

यशस्वी विद्यार्थ्यांचे  सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार  मा. श्री. शेखरजी निकम, संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार मा. प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के ,सर्व स्कुल कमिटी सदस्य , कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव तसेच प्राध्यापकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.