विनायक राऊतांच्या प्रचारासाठी मशाल पदयात्रा..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 25, 2024 12:48 PM
views 103  views

देवगड : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे लोकसभा उमेदवार विनायक राऊत यांच्या  प्रचारासाठी जामसंडे येथून शहरात मशाल पदयात्रा २७ एप्रिल २०२४ सायंकाळी ६. ३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या पदयात्रेला बहुतांश ठाकरे सेनेच्या कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी केले आहे.यावेळी तालुकाप्रमुख मिलिंदसाटम,गणेश गावकर,काँग्रेस तालुका प्रमुख उमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.