गोव्यात कॅसिनोत जाणारा माणूस आम्हाला नको : निलेश राणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 28, 2024 08:54 AM
views 304  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा // माजी खासदार निलेश राणे यांच भाषण // भाषणाला सुरुवातीलाच मालवण कुडाळचा आमदार बोलत आहे असा केला उल्लेख // नितेश राणेंच तोंडभरून कौतुक केले // एवढ्या उन्हात ही गर्दी पाहून भारावून गेलो // ही गर्दी विकत आली नाही // हे नितेश राणे कमावलेले प्रेम आहे // नितेश राणे यांच्या विरोधात कोण आहे हे माहीत नाही // गोव्याच्या कॅसिनोला जाणारा माणूस आम्हाला नको // विरोधकांना लगावला टोला // राणे कुटुंबीला जी पदे मिळाली ती या मातीने मिळवून दिली // या मातीचे आम्ही ऋणी //