कुसूर येथील अनंत साळुंखे यांच निधन

Edited by:
Published on: October 27, 2024 14:14 PM
views 506  views

वैभववाडी : कुसूर सुतारवाडी येथील अनंत दिनकर साळुंखे (वय ७०)यांचं अल्पक्षा आजाराने शनिवारी मुंबई येथे निधन झाले.गावच्या धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा.त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ, दोन मुलगे, मुलगी,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.